सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये दूध गरम करा. दूध उकळेपर्यंत गरम करावे.
उकळलेल्या दूधामध्ये स्वच्छ धुतलेले साबुदाणे मिक्स करा.
खीर तयार करताना ढवळत रहा. जेणेकरुन भांड्याला चिकटली जाणार नाही.
साबुदाणे शिजल्यानंतर ड्राय फ्रुट्स मिक्स करा. यानंतर मंच आचेवर खीर शिजवा.
चवीनुसार खीरमध्ये साखर घालून ढवळून घ्या. खीर तयार झाल्यानंतर वरुन ड्राय फ्रुट्स आणि ड्राय गुलाब पाकळ्या घाला.
घराच्या सजावटीसाठी 1K मध्ये खरेदी करा ट्रेन्डी पडदे, पाहा डिझाइन्स
बदलत्या ऋतूनुसार कोणत्या फळांचे सेवन करावे?
Mahashivratri 2025 : बेलाचे पान पूजेसाठी नव्हे खाण्याचेही आहेत फायदे
Chanakya Niti: महादेवाची पूजा कशी करावी, चाणक्य सांगतात