मखानाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण मखानाचे अत्याधिक खाण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊया.
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, भिजवलेल्या ड्राय फ्रुट्सचा डाएटमध्ये समावेश करावा. यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन अशी पोषण तत्त्वे असतात. यामुळे काही आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी घरात नैसर्गिक थंडावा राखण्याचे काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. खिडक्या आणि दरवाजे योग्य वेळी उघडणे आणि बंद करणे, हलक्या रंगांचे पडदे तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गरजेपुरताच वापर करणे.
भाजप प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्य यांनी दिल्ली विधानसभेत सादर झालेल्या CAG अहवालानंतर आम आदमी पक्षावर (AAP) जोरदार टीका केली आहे. त्यांनी AAP ला २,०२६ कोटी रुपयांच्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे.
परेदशात फिरायला जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण बजेटमुळे अनेकजण परदेशवारीचा प्रवास रद्द करतात. पण अवघ्या 50 हजार रुपयांमध्ये जगभरातील कोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता हे पाहूया.