Marathi

उन्हाळ्यासाठी 1K मध्ये प्रिंटेट Cotton Salwar Suits, खुलेल लूक

Marathi

अजरख प्रिंट कॉटन सलवार सूट

उन्हाळ्यासाठी अजरख प्रिंट कॉटन सलवार सूट खरेदी करू शकता. ऑफिससाठी अशाप्रकारचा सूट खरेदी करा. 

Image credits: Pinterest
Marathi

चिकनकारी सलवार सूट

उन्हाळ्यासाठी 1 हजार रुपयांपर्यंत चिकनकारी सलवार सूट खरेदी करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल. 

Image credits: Pinterest
Marathi

ब्लॉक प्रिंट कॉटन सलवार सूट

उन्हाळ्यासाठी सिंपल आणि सोबर लूकसाठी अशाप्रकारचा ब्लॉक प्रिंट कॉटन सलवार सूट खरेदी करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

फ्लोरल प्रिंट कॉटन सलवार सूट

फ्लोरल प्रिंट कॉटन सलवार सूट उन्हाळ्यासाठी बेस्ट आयडिया आहे. यावर प्रिंटेट कॉटन ओढणी दिल्याने सूट अधिक छान दिसतोय. 

Image credits: Pinterest
Marathi

ठसर प्रिंट कॉटन सलवार सूट

Image credits: Pinterest

Mahashivratri 2025 : उपवासासाठी तयार करा साबुदाणा खीर, वाचा रेसिपी

घराच्या सजावटीसाठी 1K मध्ये खरेदी करा ट्रेन्डी पडदे, पाहा डिझाइन्स

बदलत्या ऋतूनुसार कोणत्या फळांचे सेवन करावे?

Mahashivratri 2025 : बेलाचे पान पूजेसाठी नव्हे खाण्याचेही आहेत फायदे