घराच्या सजावटीसाठी 1K मध्ये खरेदी करा ट्रेन्डी पडदे, पाहा डिझाइन्स
Lifestyle Feb 26 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
कॉन्ट्रास्ट कलर कॉटन पडदे
घराला एस्थेटिक लूक देण्यासाठी अशाप्रकारचे कॉन्ट्रास्ट रंगातील कॉटन पडदे खरेदी करू शकता. तुमच्या भिंतीच्या रंगानुसार कॉन्ट्रास्ट पडदे नक्की ट्राय करा.
Image credits: pinterest
Marathi
कॉटन सिल्क पडदे
शांत आणि मनाला प्रसन्न वाटणारे घरातील वातावरण ठेवण्यासाठी विंडोसाठी कॉटन सिल्क पडदे खरेदी करू शकता. ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये अशाप्रकारचे पडदे 1 हजारांपर्यंत खरेदी करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
सिल्क पडदे
फेरीटेलसारखा लूक विंडोला द्यायचा असल्यास अशाप्रकारचे सिल्क पडदे खरेदी करा. यावर गोल्डन लाइट्स लावून विंडोला आकर्षक लूक द्या.
Image credits: Social Media
Marathi
प्रिंटेट पडदे
प्रिंटेट पडदेही घराची शोभा वाढवू शकतात. सिंपल आणि सोबर लूकमध्येही घराला रॉयल लूक येण्यासाठी अशाप्रकारचे पडदे ट्राय करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
प्रिंटेट आणि प्लेन पडदे
घराला आकर्षक लूक देण्यासाठी ड्युअल शेड्स किंवा प्रिंटेट-प्लेन पडदे असे कॉम्बिनेशन करुन घराची विंडो सजवू शकता.