बदलत्या ऋतूसोबत काही संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढली जाते. अशातच काही फळांचे सेवन करावे. जेणेकरुन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाईल.
Image credits: pinterest
Marathi
संत्र
संत्र्याच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
Image credits: pinterest
Marathi
अननस
सोडियम, पोटॅशियम, फायबर आणि प्रोटीनयुक्त अननसाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
Image credits: pinterest
Marathi
द्राक्षे
बदलत्या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी द्राक्षांचे सेवन करावे. यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी, सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी अशी पोषण तत्त्वे असतात.
Image credits: pinterest
Marathi
स्ट्रॉबेरी
फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी अशी पोषण तत्त्वे असणाऱ्या स्ट्ऱॉबेरीचे सेवन बदलत्या ऋतूनुसार करू शकता.
Image credits: facebook
Marathi
लिंबू
उन्हाळ्याच्या दिवसात हाइड्रेट राहण्यासाठी लिंबू पाण्याचे अत्याधिक सेवन करावे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात.
Image credits: unsplash
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.