Mahashivratri 2025 : बेलाचे पान पूजेसाठी नव्हे खाण्याचेही आहेत फायदे
Lifestyle Feb 26 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
महाशिवरात्री 2025
महाशिवरात्रीवेळी वापरले जाणारे बेलाचे पान केवळ पूजेससाठी नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जाणून घेऊया बेलाचे पान खाण्याचे काय फायदे आहेत याबद्दल पुढे...
Image credits: Social Media
Marathi
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
बेलाच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट्स असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. दररोज उपाशी पोटी बेलाच्या पानाचे सेवन केल्याने सर्दी, खोकल्यापासून दूर राहता.
Image credits: interest
Marathi
पोटाच्या समस्या
बेलाच्या पानामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पचनक्रिया मजबूत होते. दररोज बेलाचे पान खाल्ल्याने पोटात गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते.
Image credits: Social media
Marathi
हृदयाचे आरोग्य
बेलाच्या पानामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स असल्याने हृदयाचे आरोग्य राखले जाते. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास बेलाचे पान मदत करते.
Image credits: Social Media
Marathi
शरीराला थंडावा मिळतो
बेलाच्या पानाचे उन्हाळ्याच्या दिवासात सेवन केल्याने शरीराला आतमधून थंडावा मिळतो. याशिवाय तुम्ही दिवसभर फ्रेश राहता.
Image credits: Social Media
Marathi
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
मधुमेहाचे रुग्ण बेलाच्या पानाचे सेवन करू शकतात. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
Image credits: Pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.