Marathi

टूर पॅकेज बुकिंग करताना करू नका या चुका, अन्यथा वाढेल खर्च

Marathi

टूर पॅकेज बुकिंग

बहुतांशजण टूर पॅकेजच्या माध्यमातून बुकिंग करत फिरायला जायचे प्लॅन करतात. पण यावेळी काही गोष्टी लक्षात न ठेवल्यास ट्रिप महागात पडू शकते. 

Image credits: iSTOCK
Marathi

पॅकेजबद्दलची माहिती

टूर पॅकेज बुकिंग करताना त्यामधील सर्व माहिती व्यवस्थितीत वाचून घ्यावी. जेणेकरुन लोकेशनवर पोहोचल्यानंतर कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. 

Image credits: iSTOCK
Marathi

स्वस्त पॅकेज म्हणून बुकिंग करू नका

बहुतांश प्रवासी पॅकेजची फी कमी असल्याने त्याचे बुकिंग करतात. पण पॅकेजमधून काही सुविधा वगळल्याचे त्यांना कळत नाही. अशातच अन्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागू शकतात.

Image credits: iSTOCK
Marathi

पॅकेज फी प्रति व्यक्तीनुसार तपासावे

तिकीट बुकिंग करताना पॅकेजवर प्रति व्यक्तीनुसार फी लिहिलेली असते. अशातच याबद्दलची देखील माहिती व्यवस्थितीत वाचावी.

Image credits: Our own
Marathi

पॉलिसी आणि रिफंड नियम

काहीवेळेस घाईमध्ये तिकीट बुकिंग केले जाते. पण टूर एखाद्या कारणास्तव रद्द करावी लागल्यास त्याच्या रिफंडबद्दलचे नियम वाचले जात नाहीत. यामुळेच पॉलिसी आणि रिफंडचे नियम वाचून घ्यावेत.

Image credits: Our own
Marathi

ऑनलाइन रिव्हू आणि रेटिंग

खासगी टूर पॅकेज बुकिंग करताना ऑनलाइन रिव्हू आणि रेटिंग नक्की वाचा. यामुळे टूर पॅकेज बुकिंग करायचे काही नाही हे कळेल.

Image credits: Social Media

जगभरात सर्वाधिक स्वस्त सोने कुठे मिळते?

PM Kisan: 19 व्या हप्त्याचे पैसा आले नाही तर शेतकऱ्यांनो करा हे काम

पत्नीवर किती प्रेम करावं, प्रेमानंद महाराजांचा सल्ला

मुलींसाठी महाशिवरात्रीनिमित्त शिव नावांचे आशीर्वाद