Khandvi Recipe : खांडवी रोल करणे सोपे नाही. ती सहजासहजी रोल होत नाही आणि फाटते. या लेखात, आम्ही काही ट्रिक्स शेअर करणार आहोत ज्यामुळे तुम्ही सहजपणे आणि परिपूर्ण खांडवी रोल करू शकाल.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारत पाकिस्तान सामन्यात मोठा सट्टा लावण्यात आला होता असा आरोप केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी सामन्याच्या दिवशीही असाच आरोप केला होता.
MSRTC Bharti 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने 434 शिकाऊ उमेदवारांच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती कोकण विभागातील स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील.
Who Is Acharya Devvrat: गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर ही जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.
Solar Eclipse 21 September - २०२५ चं शेवटचं सूर्यग्रहण २१ सप्टेंबरला होणार आहे. या ग्रहणाचा वेगवेगळ्या राशींवर महत्त्वपूर्ण परिणाम होईल. करिअर, आरोग्य, नाती आणि आर्थिक स्थितीत बदल होऊ शकतात. जाणून घ्या काय परिणाम होतील.
DIY Neckless : नवरात्रीत गरबा चणिया चोळीसोबत घरी बनवलेला फॅन्सी गरबा नेकलेस घालून खास दिसा. मोती सीट, ऊन, मिरर कटिंग आणि टॅसलच्या मदतीने फक्त 1 तासात सुंदर गरबा नेकलेस सहज तयार करा.
Income Tax Return भरण्याची शेवटची तारीख आज सोमवारी आहे. मुदतवाढ होणार नाही, असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. आयकर रिटर्न न भरल्यास दंड भरावा लागेल, असे सांगण्यात आले आहे.
Flipkart Big Billion Days 2025 : फ्लिपकार्ट सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. Plus आणि Black मेंबर्सना २२ सप्टेंबरपासून लवकर एक्सेस मिळेल. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशनवर बंपर डील्स. AI टूल्स आणि १० मिनिटांत डिलीव्हरीचा आनंद घ्या.
Health Care : पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि पचन सुलभ करण्यासाठी, पोटात आढळणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी आहारात समाविष्ट करावयाच्या काही पदार्थांची ओळख करून घेऊ.
भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI) ने UPI व्यवहारांच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल १५ सप्टेंबरपासून लागू झाले. हे बदल सर्वसामान्य लोकांना आणि UPI द्वारे व्यवहार करणाऱ्या दुकानदारांना/ व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देतील.