ECE Manav Seva Puraskar 2025: सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना गौरविणारा E.C.E. मानव सेवा ऊर्जा पुरस्कार २०२५ साठी सज्ज झाला आहे. डिसेंबरमध्ये अमरावतीत होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यासाठी सक्षम निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे.
बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुन्हा वादात सापडली आहे. नवी मुंबईत ट्रक ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणात तिच्या कुटुंबाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी खेडकरांच्या बंगल्यावरून ड्रायव्हरची सुटका केली.
त्वचेच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आहारात ताजी फळे, भाज्या आणि पुरेसे पाणी यांचा समावेश करा.
बॉक्स ऑफिसवर मराठी, हिंदी चित्रपट १०० कोटींच्या कमाईसाठी धडपडत असताना, एक अॅनिमेशन चित्रपट शांतपणे ३२५ कोटींची कमाई करून यशस्वी झाला आहे. त्याचे नाव Mahavatar Narasimha आहे. त्याने कमी बजेटमध्ये विक्रमी कमाई केली आहे.
Railway Bharti 2025: भारतीय रेल्वेने ३०,००० पेक्षा जास्त पदांसाठी मेगा भरतीची घोषणा केली आहे. ही भरती १०वी, १२वी पास आणि पदवीधरांसाठी असून, क्लर्क, स्टेशन मास्टर, गुड्स गार्डसह विविध पदांचा समावेश आहे. अर्ज ३० ऑगस्ट २०२५ पासून सुरू होतील.
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिरजने ऑगस्ट महिन्याचा आयसीसी पुरस्कार जिंकला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या आक्रमक गोलंदाजीमुळे भारताला मालिका बरोबरीत सोडवता आली. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
गोविंदाची पत्नी सुनीता ही नेहमीच चर्चेत असते. गणपतीच्या काळात तिने आणि गोविंदाचे नाते मजबूत असल्याचे सांगितले. तिने युट्युबवर फक्त चार व्हिडिओ टाकले असून प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे.
तुमच्या चेहऱ्यावर जास्त मुरूम येत असतील तर खाली दिलेले फेसपॅक वापरून पाहा. यामुळे मुरुम तर जातीलच पण चेहऱ्यालाही नैसर्गिंक ग्लो येईल. नैसर्गिकपणे चेहरा चमकेल. मुरुम पुन्हा येणार नाहीत. साईड इफेक्टही राहणार नाहीत.
पाकिस्तानी अभिनेत्री जव्हेरिया अब्बासी यांनी ५१ व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे त्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. तिच्या मुलीसमोर झालेल्या या लग्नावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जाहीर करत काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे.