महिलांनो रहाल फिट आणि हेल्दी, डाएटमध्ये करा या 5 Vitamins चा समावेश
Lifestyle Feb 10 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
महिलांसाठी महत्वाचे व्हिटॅमिन्स
महिलांचे आरोग्य हेल्दी व फिट राहण्यासाठी काही व्हिटॅमिन्सची गरज असते. यामुळे काही आजारांपासून राहण्यास मदत होते. जाणून घेऊया डाएटमध्ये कोणत्या व्हिटॅमिन्सचे सेवन करावे.
Image credits: Social Media
Marathi
बायोटीन
बायोटीनमुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य राखले जाते. यामुळे केस वाढीसही मदत होते. यासाठी अंडी, मासे आणि नट्सचे सेवन करा.
Image credits: social media
Marathi
प्रोबायोटिक्स
प्रोबायोटिक्समुळे त्वचा हेल्दी राहण्यासह पचनक्रिया सुधारली जाते. यासाठी दह्याचे सेवन करु शकता. याच्या मदतीने वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
Image credits: Freepik
Marathi
फॉलेट
फोलेट (व्हिटॅमिन बी9) महिलांसाठी अत्यंत गरजेचे व्हिटॅमिन आहे. यामुळे शरिरातील हार्मोनचा स्तर नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे.
Image credits: social media
Marathi
व्हिटॅमिन बी12
व्हिटॅमिन बी12 मुळे शरिराला उर्जा देण्यासह हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. यासाठी टोमॅटो, सफरचंद, मशरुमचे सेवन करा. यामुळे थकवाही दूर होईल.
Image credits: freepik
Marathi
मॅग्नेशियम
स्नायूंना आराम मिळण्यासह ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी मॅग्नेशियम मदत करते. यासाठी डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्या आणि नट्सचे सेवन करा.
Image credits: pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.