पारंपारिक पोशाख तुम्हाला तुमच्या संस्कृतीशी जोडून ठेवतात. परंतु आधुनिकीकरणाच्या या काळात आपल्याला असे वाटते की स्लिम फिगरवर पारंपारिक पोशाख जमणार नाहीत. पण तसे नाहीये.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. एक्झिट पोलनुसार महायुती पुन्हा सत्तेत येऊ शकते, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एक्झिट पोलला केवळ मनोरंजन म्हटले आहे.
5 habits affects on mental health : मानसिक आरोग्याचा सामना करणारा व्यक्ती सतत चिडचिड, राग येणे, झोप पूर्ण न होणे अशा समस्यांचा सामना करतो. अशातच दैनंदिन आयुष्यातील अशा कोणत्या सवयी आहेत ज्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात हे जाणून घेऊया.
Right Time to Sleep : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात झोपण्याची वेळ फार बदललेली दिसते. रात्री उशिरा झोपल्याने आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जातात. अशातच झोपण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया.