तुरुंगातून कोट्यवधींची कमाई!ब्रिटनच्या तुरुंगांमध्ये कैदी लाखो रुपये कमवतात. माध्यमिक शिक्षक, परिचारिका, जैवरसायनशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांसारख्या उच्च कौशल्य असलेल्या कैद्यांना सर्वाधिक पगार मिळतो. काही कैद्यांचे वार्षिक उत्पन्न ३९ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.