Belly Fat Loss Tips : बहुतांश महिलांचे हात आणि पाय सडपातळ असतात. पण पोटाच्या आजूबाजूची चरबी अधिक वाढलेली दिसते. अशातच वजन कमी करण्यासह पोटावरील चरबी कमी कशी करायची असा प्रश्न पडलाय का? यावर सोपा उपाय म्हणजे दररोज फळ आणि भाज्यांचे सेवन करा.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 5 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
शिक्षक दिनावेळी विद्यार्थ्याकडून आपल्या आवडत्या शिक्षकाप्रति प्रेम आणि सन्मानाची भावना व्यक्त केली जाते. यंदा शिक्षक दिन 5 ऑगस्टला साजरा केला जात आहे. अशातच शिक्षकांना कोणते खास गिफ्ट द्यावे याचा विचार करत असाल तर पुढील काही ऑप्शन नक्की पाहा.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. विरोधी पक्षांनी या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Teachers Day 2024 Wishes : येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त तुमच्या आयुष्यातील खास शिक्षकाला मराठमोळे मेसेज, शुभेच्छापत्र, व्हॉट्सअॅप स्टेटस पाठवून वंदन करा.
माननीय मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी 04 सप्टेंबर 2024 रोजी उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक भरती प्रक्रियेअंतर्गत 1,334 कनिष्ठ अभियंता, संगणक आणि फोरमन यांना नियुक्ती पत्रांचे वितरण करताना संबोधित केले.
सध्याच्या काळात आपला मोबाईलचा वापर जास्त वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाला पॉवर बँकची गरज भासत असून आपल्याला कमी किंमतीत अनेक पॉवर बँक मिळू शकतात, त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात.