Marathi

साबण खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

Marathi

साबण खरेदी

बहुतांशवेळा आपण ब्रँडचे नाव पाहून साबण खरेदी करतो. खरेदी केलेला साबण आपल्या त्वचेला सूट होईल की नाही याचा विचार करतो का?  साबण खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे पाहू.

Image credits: social media
Marathi

साबणाचे नुकसान

दररोज साबणाने आंघोळ करणे त्वचेसाठी उत्तम मानले जात नाही. यामुळे त्वचेचा पीएच स्तर बिघडला जाऊ शकतो.

Image credits: social media
Marathi

सोप फ्री क्लींजरचा वापर करा

स्किन एक्सपर्ट्सनुसार, सोप फ्री-क्लींजरचा वापर करावा. जेणेकरुन त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते. याशिवाय त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही.

Image credits: Getty
Marathi

ग्लिसरिनयुक्त साबणाचा वापर करा

ग्लिसरिनयुक्त साबणाचा वापर थंडीच्या दिवसात किंवा कोरड्या त्वचेसाठी करू शकता. यामुळे त्वचा मॉइश्चराइज राहण्यास मदत होते. यासोबत कोरड्या त्वचेची समस्याही कमी होते.

Image credits: Scoial media
Marathi

माइल्ड सोपचा वापर करा

माइल्ड सोप त्वचेसाठी बेस्ट पर्याय आहे. यामध्ये क्रिम, ग्लिसरिन आणि दूधाचा वापर केलेला असतो. यामुळे त्वचेमध्ये ओलरसपणा टिकून राहण्यास मदत होते.

Image credits: Social Media
Marathi

त्वचेनुसार खरेदी करा साबण

साबणाची निवड नेहमीच आपल्या त्वचेनुसार करावी. जेणेकरुन त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही.

Image credits: Social media
Marathi

फेसवॉशचा वापर

चेहऱ्यासाठी साबणाएवजी फेसवॉशचा वापर करू शकता. जेणेकरुन पिंपल्स आणि अन्य त्वचेसंबंधित समस्या दूर राहतील.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: pinterest

Rose Day 2025 निमित्त बायकोला गिफ्ट करा या 8 फ्लोरल डिझाइन साड्या

मैद्याशिवाय हेल्दी पिझ्झा बेस बनवा, जाणून घ्या रेसिपी!

गव्हाच्या पीठापासून 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पकोडे, वाचा रेसिपी

तुमचं शरीर & त्वचा होईल निरोगी, शेवग्याच्या पानांचे 8 आरोग्यदायी फायदे