गवतावर चालल्यामुळे येईल चांगली झोप, रक्तदाब नियंत्रणात राहून होतील 'हे' फायदेरोज सकाळी गवतावर अनवाणी चालल्याने चांगली झोप, मासिक पाळीच्या वेदनांमध्ये आराम, हार्मोनल संतुलन, डोळ्यांचे आरोग्य, रक्त परिसंचरण सुधारणे, रक्तदाब नियंत्रण आणि रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.