तेलकट त्वचेच्या समस्येवर उपाय, तयार करा हे 3 होममेड Fruit Face Pack
Lifestyle Feb 03 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:freepik
Marathi
होममेड फ्रुट फेसपॅक
तेलकट त्वचेवर नेहमीच तेलकट स्तर निर्माण झालेला असतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. अशातच कोणते होममेड फ्रुट फेसपॅक वापरू शकतो हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
फळांचे फेसपॅक
तेलकट त्वचेसाठी महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरण्याएवजी नॅच्युरल वस्तूंचा वापर करावा. यासाठी फळांचे फेसपॅक तेलकट त्वचेसाठी तयार करू शकता.
Image credits: pexels
Marathi
स्ट्रॉबेरी आणि दह्याचा फेसपॅक
स्ट्रॉबेरी आणि दह्यच्या फेसपॅकमुळे त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते. याशिवास त्वचेवरील सीबमची समस्याही नियंत्रणात राहते. या फेसपॅकमुळे त्वचा चमकदारही होते.
Image credits: Social Media
Marathi
असा तयार करा फेसपॅक
स्ट्रॉबेरी, दही आणि गुलाब पाणी मिक्स करा. हा पॅक चेहरा आणि मानेवर 20 मिनिटे लावून ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
Image credits: pinterest
Marathi
संत्र्याची साल आणि किव्हीचा फेसपॅक
संत्र्याची साल आणि किव्हीच्या फेसपॅकमुळे त्वचेवरील पिंपल्स, डाग दूर होण्यास मदत होते. याशिवाय त्वचा मॉइश्चराइझही होते.
Image credits: freepik
Marathi
असा तयार करा फेसपॅक
संत्र्याची सुकलेली साल, किव्ही, लिंबाचा रस आणि मध मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.
Image credits: social media
Marathi
पपई आणि मुल्तानी मातीचा फेसपॅक
पपई आणि मुल्तानी मातीचा फेसपॅकचा लावल्याने त्वचेवरील पोर्स स्वच्छ होण्यासह डेड स्किनही निघून जाते. यामुळे चेहऱ्याला ग्लो येतो.
Image credits: Pinterest
Marathi
असा तयार करा फेसपॅक
पपई स्मॅश करुन त्यामध्ये मुल्तानी माती आणि गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
Image credits: pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.