टाटाने जाहिरातींवर एक पैसाही खर्च न करता झुडिओ ब्रँडद्वारे 7,000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. उच्च-गुणवत्तेची उत्पादने परवडणाऱ्या किमतीत देऊन आणि ग्राहकांच्या समाधानावर लक्ष केंद्रित करून, झुडिओने पारंपारिक विपणन धोरणांना मागे टाकले आहे.
देशभरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिरांच्या ऐतिसाहिक आणि पौराणिक कथा आहेत. अशातच मध्य प्रदेशातील एका गणपतीबद्दल चर्चा केली जाते. या मंदिरात उलटा स्वस्तिक असल्याचे दिसून येते.
मिरगपूर या गावात कोणीही मद्यपान करत नाही, मांसाहार करत नाही किंवा तंबाखूचे सेवन करत नाही, यामुळे त्याला 'देशातील सर्वात पवित्र गाव' म्हणून ओळखले जाते. १७ व्या शतकातील एका संतांच्या शिकवणींमुळे ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालू आहे.
डिजिटल समावेशनाला गती देण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांना दूरसंचार सेवांचा समान प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी, केंद्राने दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत पहिले नियम - 'डिजिटल भारत निधी' अधिसूचित केले आहेत.
Ankita Lokhande and Vicky Jain House Photos : टेलिव्हजनवरील अभिनेत्री अंकिता लोखंडे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असते. अशातच अभिनेत्रीच्या आलिशान घराचे काही फोटो समोर आले आहेत.