Rose Day 2025 निमित्त बायकोला गिफ्ट करा या 8 फ्लोरल डिझाइन साड्या
Lifestyle Feb 03 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
सॅटिन फ्लोरल साडी
रॉयल लूकसाठी सॅटिन फ्लोरल साडी बेस्ट आयडिया आहे. बायकोला रोझ डे निमित्त अशाप्रकारची फ्लोरल साडी खरेदी करू शकता.
Image credits: instagram
Marathi
फ्लोरल शिफॉन साडी
सिंपल आणि सोबर लूकसाठी बायकोला व्हेलेंटाइन वीकमधील रोझ डे निमित्त पांढऱ्या रंगातील फ्लोरल शिफॉन साडी गिफ्ट करू शकता. अशाप्रकारची साडी 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
Image credits: instagram
Marathi
रेड फ्लोरल डिझाइन साडी
व्हेलेंटाइन वीकमधील रोझ डे साठी अशाप्रकारची लाल रंगातील फ्लोरल डिझाइन साडी गिफ्ट करू शकता. यावर गुलाबांच्या फुलांची देखील खास डिझाइन देण्यात आली आहे.
Image credits: instagram
Marathi
लाइट ग्रीन फ्लोरल साडी
बायकोला रोझ डे निमित्त फ्लोरल डिझाइन साडी देण्याचा विचार करत असाल तर अशाप्रकारची प्रिंटेट लाइट ग्रीन फ्लोरल साडी गिफ्ट करू शकता.
Image credits: instagram
Marathi
सिक्वीन वर्क फ्लोरल साडी
लग्नसोहळ्यासाठी किंवा पार्टी-फंक्शनला नेसण्यासाठी परफेक्ट अशी सिक्वीन वर्क करण्यात आलेली फ्लोरल साडी यंदाच्या रोझ डे निमित्त बायकोला गिफ्ट नक्की करा.
Image credits: instagram
Marathi
फ्लोरल साडी विथ गोटापट्टी
बायकोला रॉयल ब्लू रंग आवडत असल्यास अशी फ्लोरल डिझाइन विथ गोटापट्टी असणारी साडी गिफ्ट करू शकता. अशी साडी मार्केटमध्ये 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
Image credits: instagram
Marathi
कॉटन फ्लोरल साडी
कॉटन फ्लोरल साडी बायकोला रोझ डे निमित्त गिफ्ट करण्यासाठी परफेक्ट आयडिया आहे.