Marathi

केसांमधील कोंडा काढण्यासाठी असे तयार Neem Water, वाचा सोपी पद्धत

Marathi

कोंड्याची समस्या

केसांमध्ये खाज येणे किंवा कोंडा होणे सामान्य बाब आहे. यावर कडुलिंबाच्या पाण्याचा वापर करुन समस्येपासून दूर राहू शकता.

Image credits: Social media
Marathi

कडुलिंबाचे फायदे

कडुलिंबामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.

Image credits: Social Media
Marathi

कडुलिंबाचे पाणी

कडुलिंबाचे पाणी तयार करण्यासाठी कडुलिंबाची पाने उकळवून घ्या आणि थंड झाल्यानंतर त्यामधील पाणी एका भांड्यात काढा.

Image credits: Social Media
Marathi

केसांना लावा

केसांना शॅम्पू लावण्यापूर्वी कडुलिंबाचे पाणी केसांना 20 मिनिटे लावून ठेवा. यानंतर केमिकल फ्री शॅम्पूने केस धुवा.

Image credits: Social Media
Marathi

अन्य उपाय

कडुलिंबाची पाने उकळवून घ्या आणि त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण केसांना सीरम प्रमाणे वापरू शकता.

Image credits: Social Media
Marathi

कडुलिंबाचे फायदे

दररोज कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वापरल्यास केसांना येणारी खाज आणि कोंड्याची समस्या कमी होऊ शकते. पण डोक्यामध्ये सूज किंवा जखम झाली असल्यास कडुलिंबाच्या पाण्याचा वापर करू नये.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: unsplash

Ananya Pandey चे 6 स्टेटमेंट इअररिंग्स, खुलवतील सौंदर्य

Valentine Day 2025: हातांनी होईल BF वर जादू, करा Love Nail Art

अहिल्यानगरमधील प्रसिद्ध वडापाव कोणता आहे, तुम्ही खाल्ला का?

सावळ्या रंगांतील तरुणींसाठी Sayani Gupta चे 8 डिझाइनर ब्लाऊज