एथनिक किंवा इंडो-वेस्टर्न आउटफिट्सवर अभिनेत्री अनन्या पांडेसारखे गोल्डन हूप इअररिंग्स ट्राय करू शकता.
साडीवर सिंपल आणि सोबर लूकसाठी अनन्यासारखे कॉन्ट्रास्ट रंगातील लेअर्ड डायमंड इअररिंग्स ट्राय करुन पाहा.
एथनिक आउटफिट्सवर अनन्या पांडेसारखे झुमके छान दिसतील. अशाप्रकारचे झुमके 100 रुपयांत खरेदी करता येतील.
इंडो-वेस्टर्न आउटफिट्समध्ये अशाप्रकारची डायमंड स्टेटमेंट ज्वेलरी ट्राय करू शकता.
लग्नसोहळ्यातील लूकसाठी लेहेंग्यावर अनन्या पांडेसारखे पर्ल डिझाइन हेव्ही झुमके छान दिसतील.
कुंदन वर्क करण्यात आलेली ज्वेलरी एथनिक आउटफिट्सवर फार सुंदर दिसते. यामध्ये एलिंगेट आणि रॉयल लूकही येतो.
Valentine Day 2025: हातांनी होईल BF वर जादू, करा Love Nail Art
अहिल्यानगरमधील प्रसिद्ध वडापाव कोणता आहे, तुम्ही खाल्ला का?
सावळ्या रंगांतील तरुणींसाठी Sayani Gupta चे 8 डिझाइनर ब्लाऊज
Chanakya Niti: सुनेने सासूशी कसं वागायला हवं, चाणक्य सांगतात