अहिल्यानगरमधील प्रसिद्ध वडापाव कोणता आहे, तुम्ही खाल्ला का?
Lifestyle Feb 03 2025
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
सोपानराव वडेवाले अहिल्यानगर
सोपानराव वडेवाले हे अहमदनगरमधील एक प्रसिद्ध वडापाव आणि स्नॅक्स सेंटर आहे. हे ठिकाण चवदार वडापावसाठी ओळखले जाते आणि स्थानिक रहिवासी तसेच प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे.
Image credits: Freepik
Marathi
येथील वडापावमध्ये काय विशेष आहे?
हा वडापाव स्वादिष्ट आणि मसालेदार असून तेथे स्वच्छता आपल्या आजूबाजूला दिसून येते.
Image credits: social media
Marathi
वडापावला खवय्यांनी चांगले रेटिंग दिले
वडापावला खवय्यांनी चांगले रेटिंग दिले असून ते ४.८ दिले आहे. त्यामुळे येथे बाहेरून आलेल्या खवय्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
Image credits: social media
Marathi
आपण येथे कसे जाऊ शकता
आपण अहिल्यानगर येथे गेल्यानंतर माणिक चौकात जाऊन या वडापावचा आस्वाद घेऊ शकता.
Image credits: social media
Marathi
सोपानराव वडेवाले यांच्या फ्रेंचायजी वाढल्या
सोपानराव वडेवाले यांच्या फ्रेंचायजी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं दिसून आलं आहे. नगर पुणे महामार्गावर आपण या वडापावचा आस्वाद घेऊ शकता.