Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
आरोग्यासाठी फायदेशीर
भारतात प्रत्येक घरात वेगवेगळ्या डाळींचा वापर अन्नपदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. डाळींची चव स्वादिष्ट असण्यासह आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
Image credits: Social Media
Marathi
कोणत्या डाळींचे सेवन करणे टाळावे
डाळींमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पोषण तत्त्वे असतात. पण काही डाळींचे सेवन करणे टाळले पाहिजे. अन्यथा पोट फुगणे किंवा पोटात गॅस होण्याची समस्या उद्भवू शकते.
Image credits: Social Media
Marathi
चणा डाळ
चणा डाळीमध्ये अधिक कॉम्प्लेक्स कार्बोहाइट्रेड आणि फायबर असतात. यामुळे काहींना पचनासाठी समस्या उद्भवू शकते.
Image credits: Social Media
Marathi
उडदाची डाळ
उडदाच्या डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. याचे अधिक सेवन केल्याने पोटफुगीची समस्या निर्माण होऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
राजमा
राजमाचे अधिक सेवन केल्याने पोटात गॅस आणि पोटफुगीची समस्या होऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.