5 Min Recipe: चटपटीत खाण्याचा मूड आहे का?, बनवा 6 महाराष्ट्रीयन ठेचाचटपटीत खाण्याचा मूड आहे का? मग ट्राय करा ६ प्रकारचे महाराष्ट्रीयन ठेचे. हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, टोमॅटो आणि कोथिंबीर वापरून बनवा वेगवेगळे ठेचे आणि खा भाकरी, पराठा किंवा भाताबरोबर.