मक्यापासून तयार करा या 5 चविष्ट रेसिपी, बच्चेकंपनीही होईल खूश
Lifestyle Feb 06 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
चीझी कॉर्न
संध्याकाळच्या स्नॅक टाइमवेळी मुलांसाठी चीझी कॉर्न रेपिसी तयार करू शकता. यासाठी मक्याचे दाणे, ऑरिगॅनो, फ्रेथ कोथिंबी आणि भरपूर चीझचा वापर करावा लागेल.
Image credits: Social Media
Marathi
मक्याची भाजी
मुलांना मका आणि हिरवा मटारही हेल्दी भाजी रात्रीच्या जेवणासाठी तयार करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
मक्याचे वडे
मक्याचे वडे देखील संध्याकाळच्या नाश्तासाठी बेस्ट ऑप्शन आहे. यासाठी कॉर्न फ्लॉवर, मक्याचे दाणे, बेसन, बटाटे, कोथिंबीर, मिरची अशा वस्तूंचा वापर करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
मक्याचे सँडविच
हेल्दी असे मका आणि पालकचे सँडविच मुलांना करुन देऊ शकता. यामध्ये दही देखील वापरू शकता.
Image credits: Social Media
Marathi
मक्याचे कटलेट्स
संध्याकाळच्या नाश्तासाठी मक्याचे कटलेट्स तयार करु शकता. यासाठी स्मॅश केलेले मक्याचे दाणे, बटाटे, धणे-जीरे पावडर, कोथिंबीर, मिरची, मीठ आणि बेसनाचे पीठ वापरावे लागेल.