Marathi

कपल्सकडे असावीत ही 6 आर्थिक कागदपत्रे, अनेक कामांमध्ये होईल फायदा

Marathi

व्हेलेंटाइन डे आणि आर्थिक प्लॅनिंग

व्हेलेंटाइन डे प्रत्येक कपलसाठी खास असतो. पण या दिवशी पार्टनरसोबत खास वेळ घालवण्यासह भविष्याबद्दलच्या काही गोष्टी बोलू शकता. यावेळी पार्टनरसोबत आर्थिक लक्ष ठरवू शकता.

Image credits: Social media
Marathi

आर्थिक प्लॅनिंग महत्वाचे

प्रत्येक कपलने भविष्य सुरक्षित राहण्यासाठी काही आर्थिक प्लॅनिंग करणे अत्यंत महत्वाचे असते. अशातच कपल्सकडे कोणती आर्थिक कागदपत्रे असावीत याबद्दल जाणून घेऊया.

Image credits: Social Media
Marathi

संयुक्त बँक खाते

कपल्सचे संयुक्त बँक खाते असल्यास याच्या मदतीने खर्च मॅनेज कसे करायचे याचे प्लॅनिंग करू शकता.

Image credits: Social Media
Marathi

मॅरेज सर्टिफिकेट

मॅरेज सर्टिफिकेट तुमच्या लग्नाचा पुरावा मानला जातो. याचा वापर काही आर्थिक गोष्टींसाठी केला जातो. जसे की, बीमा पॉलिसी, संपत्ती खरेदी किंवा कर्ज.

Image credits: Social Media
Marathi

लाइफ इन्शुरन्स पॉलिसी

लाइफल इन्शुरन्स पॉलिसी पार्टनरसोबत कोणताही दुर्घटना घडल्यानंतर तुम्हाला आर्थिक सुरक्षा देण्यास मदत करते. ही गुंतवणूक तुमच्या परिवाराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

Image credits: Social Media
Marathi

मृत्यूपत्र

कोणत्याही कपल्सकडे मृत्यूपत्र असतावे. जेणेकरुन तुमच्या मृत्यूनंतर संपत्तीचे वाटप कशाप्रकारे होऊ शकते हे ठरवले जाते.

Image credits: Social Media
Marathi

प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स

एखादी प्रॉपर्टी खरेदी केली असल्यास त्याची कागदपत्रे कपल्सकडे असावीत जेणेकरुन विक्री करण्याची वेळ आल्यास याची गरज भासू शकते.

Image credits: Social Media
Marathi

गुंतवणुकीची कागदपत्रे

एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली असल्यास त्यासंबंधित अधिकृत कागदपत्रे स्वत:कडे असावीत. याचा वापर टॅक्स रिटर्न्स किंवा आर्थिक गुंतवणूकीसाठी कामी येऊ शकतात.

Image credits: Social Media

व्हॅलेंटाईन डे आधी सोनेच्या दरात वाढ, दागिने महागले

५ फेब्रुवारी २०२५ अशुभ राशिभविष्य: ५ राशींसाठी सावधानतेचा इशारा

चाणक्य नीति: तरुण वयात श्रीमंत होण्याचे ५ मार्ग

दान करायचे जूते कोणत्या रंगाचे?