सिंपल आणि सोबर लूकसाठी अशाप्रकारचा डॉट प्रिंट सलवार सूट खरेदी करू शकताय यावर गोल्डन हूप्स इअररिंग्स छान दिसतील.
सध्या को-ऑर्ड सेटचा ट्रेन्ड आहे. अशातच एखाद्या फंक्शनसाठी सिल्कमधील को-ऑर्ड सेट परिधान करू शकता.
घरातील एखाद्या फंक्शनवेळी अशा डिझाइनचा गुलाबी रंगातील अनारकली स्टाइल सलवार सूट 1K मध्ये ऑनलाइन खरेदी करता येईल.
ऑफिस लूकसाठी बेस्ट असा कॉटन सलवार सूट ऑनलाइन पद्धतीने 1K पेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
कॅज्युअल ट्रेडिशनल लूकसाठी प्रिंटेट सलवार सूट बेस्ट पर्याय आहे. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल.
5 Min Recipe: चटपटीत खाण्याचा मूड आहे का?, बनवा 6 महाराष्ट्रीयन ठेचा
Chanakya Niti: या 5 ठिकाणी पैसे खर्च केल्याने दुप्पट होईल संपत्ती
नॉनव्हेज पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे फूड्स, उद्भवेल समस्या
साडीवर ट्राय करा हे 8 ट्रेन्डी प्रिंटेट ब्लाऊज, खुलेल साडीचा लूक