Marathi

स्ट्रॉबेरी खाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे, वजनही होईल कमी

Marathi

स्ट्रॉबेरीमधील पोषण तत्त्वे

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नीज, फॉलेट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. याशिवाय स्ट्रॉबेरीमधील अँटीऑक्सिडेंट्समुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

Image credits: Social media
Marathi

वजन कमी करण्यास उपयुक्त

स्ट्रॉबेरी हे कमी कॅलरी फळ आहे, जे तुम्ही वजन कमी करण्यासाठी देखील खाऊ शकता. एका कप स्ट्रॉबेरीमध्ये फक्त 50 कॅलरीज असतात. याचे सेवन केल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते. 

Image credits: pinterest
Marathi

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि पॉलिफेनॉल संयुगे समृद्ध असतात. स्ट्रॉबेरी तुमचे हृदयाच्या समस्यांपासून संरक्षण करू शकते आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.

Image credits: fb
Marathi

हाडांचे आरोग्य

हाड मजबूत ठेवण्यासाठी स्ट्रॉबेरी खूप फायदेशीर ठरते. स्ट्रॉबेरीमध्ये मॅग्नेशियम असल्याने वाढत्या वयात कमकुवत हाडांचे आरोग्य राखण्यासाठी याचे सेवन करू शकता. 

Image credits: social media
Marathi

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय संपूर्ण आरोग्य हेल्दीही राहते.

Image credits: interest
Marathi

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अन्य पोषण तत्त्वे जसे की, अँटीऑक्सिडेंट्स असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. स्ट्रॉबेरीचे दररोज सेवन करू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

 सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी साजरी करायला हवी?

रात्री किती वाजता झोपायला हवं?

रोज पनीर खाल्याने शरीराला काय फायदा होतो?

तुम्ही राणीसारखे दिसाल, टिश्यू साडीसह उत्कृष्ट दागिन्यांची स्टाईल करा