Marathi

रात्री किती वाजता झोपायला हवं?

Marathi

वयानुसार झोपेची गरज

  • लहान मुले (६-१२ वर्षे): ९-१२ तास 
  • किशोरवयीन (१३-१८ वर्षे): ८-१० तास 
  • प्रौढ (१८-६० वर्षे): ७-९ तास 
  • वृद्ध (६०+ वर्षे): ६-८ तास
Image credits: Pinterest
Marathi

उशीरा झोपल्यास होणारे तोटे

  • थकवा आणि अशक्तपणा 
  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण 
  • हार्मोन्सची असंतुलितता 
  • लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका 
  • मानसिक आरोग्यावर परिणाम
Image credits: Pinterest
Marathi

लवकर झोपण्यासाठी उपयोगी सवयी

  • झोपण्याआधी मोबाईल आणि स्क्रीन टाइम कमी करा.
  • झोपेच्या वेळेस हलका संगीत किंवा ध्यानधारणा करा. 
  • झोपण्याचा ठराविक वेळ ठेवा आणि नियमितपणे पाळा.
Image credits: Pinterest
Marathi

संध्याकाळनंतर चहा घेऊ नका

कैफिनयुक्त पदार्थ (चहा, कॉफी) संध्याकाळनंतर टाळा. झोपण्यापूर्वी गर्म दूध किंवा हर्बल टी प्या

Image credits: Pinterest
Marathi

निष्कर्ष

रात्री १० ते ११ वाजता झोपल्यास शरीर नैसर्गिकरित्या ताजेतवाने राहते, मेंदू कार्यक्षम राहतो आणि एकूणच आरोग्य सुधारते. झोपेची योग्य वेळ पाळल्यास चिंता समस्यांपासून दूर राहता येते.

Image credits: Pinterest

रोज पनीर खाल्याने शरीराला काय फायदा होतो?

तुम्ही राणीसारखे दिसाल, टिश्यू साडीसह उत्कृष्ट दागिन्यांची स्टाईल करा

10 वर्षांची सून दिसेल नवीन नवरीसारखी!, निवडा 6 किरण लेस बॉर्डर साडी

1 आठवड्यात वजन 5 किलोने होईल कमी, तुम्हाला रोज करावे लागेल हे काम