उन्हाळ्यात शक्यतो सुती कपडे वापरायला हवे, यामुळे आपल्या शरीरातील गरमी त्यामधून निघून जाते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी आणि इतरांविरुद्ध मुडा प्रकरणात कोणतेही पुरावे नसल्याचे लोकायुक्त पोलिसांनी म्हटले आहे. १३८ दिवसांच्या चौकशीनंतर, लोकायुक्त पोलिसांनी अंतिम अहवाल सादर केला आहे.
उन्हाळ्यात चालणे आणि पळणे दोन्हीही व्यायामाचे उत्तम पर्याय आहेत, परंतु त्यांचे फायदे आणि तोटे वेगवेगळे आहेत. चालणे कमी तीव्रतेचा व्यायाम असून सांध्यांवर कमी ताण येतो, तर पळणे वजन कमी करण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी अधिक प्रभावी ठरते.
खोल गळा, सिंगल डोरी ब्लाउजपासून ते लेयर्ड, क्रिस-क्रॉस, टेसल्स, बांगडी डिझाईन्सपर्यंत, बॅकलेस ब्लाउजचे विविध प्रकार आहेत. लेहेंगासाठी लेयर्ड डोरी, ग्लॅमरसाठी क्रिस-क्रॉस डोरी वापरता येतात. पर्ल डोरी आणि दुहेरी बांगडी डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत.