10:54 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Ganpati Special Trains 2025 - कोकण रेल्वेच्या 11 विशेष गाड्या, वेळापत्रक, थांबे, बुकिंग कधीपासून जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Ganpati Special Trains 2025: कोकण रेल्वेने गणेशोत्सव २०२५ साठी ११ विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, भांडुप, पुणे येथून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी १२५ फेऱ्या उपलब्ध असतील. बुकिंग २५ जुलै २०२५ पासून सुरू होईल.

Read Full Story
09:58 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Weather Alert - राज्यभरात पावसाचा जोर वाढणार, 20 जुलैला 19 जिल्ह्यांना अलर्ट

Weather Alert: महाराष्ट्रात 20 जुलै रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Read Full Story
08:29 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates TIFR Mumbai Bharti 2025 - टाटा मूलभूत संशोधन संस्थेत 23 पदांसाठी भरती, मुंबईत नोकरीची उत्तम संधी

TIFR Mumbai Bharti 2025: टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), मुंबई येथे विविध 23 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. विज्ञान, सुरक्षा आणि प्रशासन क्षेत्रातील पदांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज 09 ऑगस्ट 2025 पर्यंत स्वीकारले जातील.

Read Full Story
07:44 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates IB ACIO II/ Executive Bharti 2025 - IB मध्ये बंपर भरती, 3717 'गुप्तचर अधिकारी' पदांसाठी अर्ज करा!

IB ACIO II/ Executive Bharti 2025: इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II/कार्यकारी (ACIO-II/Executive) पदांसाठी 3717 रिक्त जागांसाठी भरतीची घोषणा केली. पदवीधरांसाठी ही संधी असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट आहे.

Read Full Story
07:17 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates DBSKKV Bharti 2025 - डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठात विविध पदांची भरती सुरू, संधी गमावू नका!

DBSKKV Bharti 2025: डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाने (DBSKKV) २०२५ साठी विविध पदांची भरती जाहीर केली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कार्यालयीन सहाय्यक, प्रक्षेत्र सहाय्यक, मजूर, ट्रॅक्टर चालक अशा पदांसाठी अर्ज मागविण्यात आले.

Read Full Story
07:01 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Shah Rukh Khan Injured - 'किंग'च्या शूटिंगदरम्यान अपघात, शाहरुख खान सेटवर जखमी!

मुंबई- आगामी 'किंग' चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुख खान जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याच्यावर अमेरिकेतही उपचार करण्यात आला.

Read Full Story
06:43 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Common Period Mistakes - मासिक पाळीतील शुल्लक चुकांचा कसा होतो आरोग्यावर परिणाम?

मुंबई - मासिक पाळीचा काळ हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. मासिक पाळीच्या काळात अनेक महिला काही सामान्य चुका करतात. या चुकांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

Read Full Story
06:08 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Apple Benefits - सफरचंद खाणे चांगलेच, पण शरीराला त्याचा नेमका काय फायदा होतो, जाणून घ्या

मुंबई - दररोज सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा हे सर्वांना माहिती आहे. पण रोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीरात कोणते बदल होतात याची तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया.

Read Full Story
05:58 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Manoj Tiwari on Raj Thackeray - "जो राज ठाकरेंसोबत जाणार तो संपणार!", मनोज तिवारींचा घणाघात; राजकारणाच्या 'कचराकुंडीत' गेल्याची खोचक टीका

Manoj Tiwari on Raj Thackeray : मीरा भाईंदरमधील राज ठाकरे यांच्या सभेवर भाजप खासदार मनोज तिवारी यांनी जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांचे मराठी प्रेम हे फक्त निवडणुकीपुरतेच असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.

Read Full Story
04:08 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Ladki Bahin Yojana - लाडक्या बहि‍णींच्या नव्या अर्जांची नोंदणी बंद, हजारो अर्ज रद्द; महिलांमध्ये तीव्र नाराजीचा सूर

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ८० हजारांहून अधिक महिलांचे अर्ज रद्द. पात्रता निकषांनुसार अपात्र ठरलेल्या महिलांचा जुलै महिन्याचा निधीही थांबवण्यात आला आहे.

Read Full Story
02:35 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Devendra Fadnavis - तर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द केले जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत धर्मांतराच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. फसवणूक किंवा दबावाने होणारे धर्मांतर संविधान आणि कायद्याच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Read Full Story
02:18 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates हवं असल्यास झारखंडला येतो, प्रकाश महाजन यांनी निशिकांत दुबेंना दिल आव्हान

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे. प्रकाश महाजन यांनीही दुबेंना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनीही दुबेंना मुंबईत येण्याचे आव्हान दिले आहे.
Read Full Story
02:00 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates लग्नसोहळा ते सणासुदीला या 5 प्रकारे नेसा पैठणी साडी

महिलांना पैठणी साडी नेसणे फार आवडते. एखादा सण किंवा लग्नसोहळ्यात महिला पैठणी साडी आवर्जुन नेसतात. अशातच पैठणी साडी नेसण्याचे काही वेगवेगळे प्रकार पाहूया. 

Read Full Story
01:58 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Refrigerator Food - फ्रीजमध्ये हे ५ पदार्थ चुकूनही ठेवू नका, होतील विषासमान, जाणून घ्या डॉ. डिंपल जंडा काय सांगतात

मुंबई - काही खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नयेत हे तुम्हाला माहिती आहे का? ते फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी बनतात हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत माहिती जाणून घ्या. कुटुंबीयांचे आरोग्य निरोगी ठेवा.

Read Full Story
01:31 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Credit Card Cash Withdrawal - क्रेडिट कार्डवरुन पैसे काढत असाल तर या गोष्टी माहित असायलाच हव्यात, नाहीतर होईल नुकसान

मुंबई - क्रेडिट कार्डवरून पैसे काढणं म्हणजे जास्त व्याज आणि फी भरायला लागणं. यामुळे कर्जबाजारी व्हायची शक्यता असते. त्याऐवजी कमी व्याजाचं पर्सनल लोन किंवा बँक लोन घेणं जास्त फायदेशीर असल्याचं दिसून येतं. जाणून घ्या याच्याशी संबंधित सबकुछ..

Read Full Story
01:12 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Netflix South Movies - तुम्ही दाक्षिणात्य चित्रपटांचे फॅन असाल तर हे टॉप १० तमिळ चित्रपट बघायलाच हवेत

मुंबई - तुम्ही दाक्षिणात्य चित्रपट आवडीने बघता तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिले गेलेल्या टॉप १० तमिळ चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. यात विजय आणि अजित यांना मागे टाकत विजय सेतुपतीचा 'महाराजा' चित्रपट अव्वल स्थानी आहे.

Read Full Story
12:47 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Easy Railway Ticket - कन्फर्म तिकीट मिळविण्याच्या या आहेत टीप्स, तुमची एक चुक तुम्हाला प्रतिक्षा यादीत टाकू शकते

नवी दिल्ली- तत्काळ तिकीट बुक करण्यात अडचणी येतात का? या सोप्या ट्रिक्स वापरून, जलद आणि सहज रेल्वे तिकीट बुक करा आणि तुमचा प्रवास आनंददायी बनवा! मास्टर लिस्ट, आधार लिंकिंग आणि योग्य वेळ यासारख्या टिप्स मदत करतील.

Read Full Story
12:24 PM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Mumbai - ‘समुद्रात डुबवून मारू’ विधानावर निशिकांत दुबेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले...

राज ठाकरे यांनी भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावर टीका केली होती. यावरुनच दुबे यांनी राज ठाकरेंना ट्विट करत प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी दुबेंनी राज ठाकरेंना हिंदी शिकवल्याचे म्हटले आहे. 

Read Full Story
11:56 AM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Fahadh Faasil - हा दाक्षिणात्य अभिनेता वापरतो बटणांचा फोन, किंमत आहे १० लाख रुपये

मुंबई - दाक्षिणात्य अभिनेता फहाद फासिल हा Vertu नावाच्या लक्झरी ब्रँडचा बटन फोन वापरतो. त्या फोनची किंमत ऐकल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ते खरे आहे. या फोनची किंमत १० लाख रुपये आहे. शिवाय तो बटणांचा आहे. जाणून घ्या त्याची खासियत..

Read Full Story
11:43 AM (IST) Jul 19

19th July 2025 Updates Indian Bank Recruitment - तुम्हाला बँकेत नोकरी करायची आहे? १५०० जागांसाठी भरती सुरु, लगेच अर्ज करा

मुंबई - इंडियन बँकेने अप्रेंटिस पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवार indianbank.in या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. थेट लिंक येथे दिली आहे.

Read Full Story