)
Marathi
सिंघम अगेन हा चित्रपट १ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार.
Image credits: instagram)
Marathi
सिंघम अगेन हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी स्टारची फी जाणून घेऊयात.
Image credits: instagram)
Marathi
अर्जुन कपूरला या चित्रपटात कामी करायचे ६ कोटी रुपये मिळालेत.
Image credits: instagramMarathi
रणवीर सिंहला या चित्रपटात काम करण्याचे १० कोटी रुपये मिळाले आहेत.
Image credits: instagramMarathi
करीना कपूरला सिंघम अगेन चित्रपटात काम करण्याचे १० कोटी रुपये मिळाले.
Image credits: instagramMarathi
अजय देवगनला या चित्रपटात का करायचे ३५ कोटी रुपये मिळाले आहेत.
Image credits: instagramMarathi
अक्षय कुमारला या चित्रपटात काम करण्याचे २० कोटी रुपये मिळाले आहेत.
Image credits: instagramMarathi
दीपिका पदुकोणला या चित्रपटात काम करायचे ६ कोटी रुपये मिळालेत.
Image credits: instagram