बॉलिवूडमधील बॉबी देओलचे करियर पूर्णपणे संपले होते. पण ओटीटीवर आलेल्या 'क्लास ऑफ 83' सिनेमा आणि 'आश्रम' सारख्या वेब सीरिजमुळे पुन्हा नशीब पालटले गेले.
सैफने 11 वर्षांच्या बॉलिवूडमधील करियरमध्ये केवळ एकच सिनेमा यशस्वी केला. 'तान्हाजी'नंतर ओटीटीवर आलेल्या 'सेक्रेड गेम्स'मुळे पुन्हा सैफला ओखळ मिळाली.
बॉलिवूडमधील अभिनेता शरमन जोशीचे फार कमीच सिनेमे यशस्वी ठरले. पण ओटीटीवरील 'बारिश'मधील वेबसीरिजमध्ये शरमन मुख्य भूमिकेत झळकला आहे.
बॉलिवूडमधील कलाकार विवेक ओबेरॉयकडे अलीकडल्या वर्षात काहीही काम नाही. पण ओटीटीवर आलेल्या 'इनसाइड एज' वेब सीरिजमध्ये विवेक झळकला होता.
अमित साधला बॉलिवूडमध्ये ओखळ मिळाली नाही. पण ओटीटीवरील 'ब्रीद' वेब सीरिजने अमितला पुन्हा ओखळ मिळवून दिली.
बॉलिवूड सिनेमांमध्ये हवे तसे यश न मिळालेल्या कलाकारांपैकी एक अभिषेक बच्चन आहे. पण ओटीटीवर अभिषेकला यश मिळाले.
54 वर्षीय सैफ अली खानच्या फिटनेसचे रहस्य काय?, तुम्हीही ते फॉलो करा
दिवाळीत नोरा फतेहीसारखे ड्रेस पहा घालून, सगळीकडं दिसेल तुमचाच जलवा
गोविंदाचे ८ ब्लॉकबस्टर चित्रपट, तुम्ही यातला कोणता पाहिलाय?
भारतात रिव्हॉल्व्हर परवाना कसा मिळवायचा, कोणत्या पात्रता आवश्यक?