BB-18 मधील स्पर्धक Shilpa Shirodkar आणि Mahesh Babu यांचे नाते काय?
Entertainment Oct 04 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
बिग बॉस-18 च्या घरात एन्ट्री
सलमान खानचा वादग्रस्त शो बिग बॉसच्या 18 व्या सीजनचा ग्रँड प्रीमियर 6 ऑक्टोबरला होणार आहे. अशातच घरात एन्ट्री करणाऱ्या सदस्यांमध्ये शिल्पा शिरोडकरे नाव कंन्फर्म झाले आहे.
Image credits: Instagram
Marathi
कोण आहे शिल्पा शिरोडकर?
शिल्पाने आपल्या सिनेसृष्टीतील करियरची सुरुवात वर्ष 1989 मध्ये मिथुन चक्रवर्ती आणि रेखा यांच्या भ्रष्टाचार सिनेपासून केली होती. पण किशन कन्हैया सिनेमातून शिल्पाला प्रसिद्धी मिळाली.
Image credits: Instagram
Marathi
माजी मिस इंडियाची बहीण
शिल्पा शिरोडकर माजी मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहीण आहे.
Image credits: Instagram
Marathi
मिथुन चक्रवर्तींसोबत सिनेमे
शिल्पा शिरोडकरने काही प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत सिनेमात काम केले. पण मिथुन चक्रवर्तींसोबत शिल्पाने एकूण 9 सिनेमे केले आहेत.
Image credits: Instagram
Marathi
महेश बाबूसोबचे नातेसंबंध
शिल्पा शिरोडकरचे साउथ अभिनेता महेश बाबूसोबतचे पारिवारिक संबंध आहेत. खरंतर, शिल्पाची बहीण नम्रताचा नवरा महेश बाबू आहे. यामुळे शिल्पा महेशची वहिनी आहे.
Image credits: Instagram
Marathi
महेश बाबूसोबचे फोटो
शिल्पा शिरोडकरने महेश बाबूसोबतचे काही फोटो सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय महेश बाबूसंदर्भात काही खास पोस्टही लिहिल्या आहेत.