आमिर खानचा सिनेमा ‘रंग दे बसंती’ ला 8.1 रेटिंग मिळाली आहे.
आमिर खानची मुख्य भूमिका असणारा ‘लगान’ सिनेमाला आयएमडीबीवर 8.1 रेटिंग मिळाली आहे.
आमिर खानचा सिनेमा ‘तारे जमीन पर’ ला 8.3 ची रेटिंग मिळाली आहे.
आमिर खानच्या PK सिनेमाला IMDB वर 8.1 ची रेटिंग मिळाली आहे.
शाहरुख आणि काजोलच्या ‘माय नेम इज खान’ सिनेमाला IMDB वर 7.9 रेटिंग देण्यात आली आहे.
‘दंगल’ सिनेमाला आयएमडीबीवर 8.3 ची रेटिंग मिळाली आहे.
आमिर खानच्या ‘3 इडिट्स’ सिनेमाला IMDB वर 8.4 रेटिंग मिळाली आहे.
बॉलिवूडमधील ‘गँग्स ऑफ वासेपुर’ सिनेमाला IMDB वर 8.2 रेटिंग्स मिळाली आहे.
या 4 ट्रिकमुळे अमिताभ बच्चन 81 व्या वर्षी इतके फिट, त्यांना फॉलो करा
प्रियंका चोप्राने मुलीचे नाव मालती मेरी का ठेवले? कारण अर्थ जाणून घ्या
SRK ची मुलगी सुहाना की बिग बींची नात, कोण आहे सर्वात श्रीमंत स्टारकीड?
शाहरुख खान ते सुनील शेट्टी...B-Town सेलिब्रेंटींच्या घरांची अनोखी नावे