)
Marathi
JR NTR च्या 'देवरा' सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे.
Image credits: instagram)
Marathi
'देवरा' सिनेमाने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे.
Image credits: instagram)
Marathi
Sacnilk.com नुसार सिनेमाने BO वर 77 कोटी रुपये कमावलेत.
Image credits: instagramMarathi
ज्युनियर एनटीआरच्या सिनेमाची जगभरातील कमाईही समोर आली आहे.
Image credits: instagramMarathi
देवराने पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर सेंच्युरी मारली आहे.
Image credits: instagramMarathi
देवरा सिनेमाने पहिल्या दिवशी वर्ल्डवाइड कमाई 140 कोटींची केली आहे.
Image credits: instagramMarathi
दिग्दर्शक कोरताला शिवा यांच्या सिनेमात Jr NTR चा डबल रोल आहे.
Image credits: instagramMarathi
देवरा सिनेमा 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.
Image credits: instagramMarathi
देवरामधून जान्हवी कपूरने साउथ सिनेमात पदार्पण केले आहे.
Image credits: instagram