बॉलिवूड सिंगर मिका सिंग याने अंबानी यांच्या पार्टीतील एक गोष्ट समोर आली आहे. यावेळी मिकाने परफॉर्मन्स केला होता.
अंबानी कुटुंबासाठी अंबानी परिवारासाठी पाच वर्षांपासून काम करत आहे. त्यासाठी त्यांना चांगला पगार मिळाला आहे.
मिका सिंगल त्याच्या परफॉर्मन्ससाठी कैक कोटी रुपयांची फी देण्यात आली. त्याला घड्याळ न दिल्यामुळे तो नाराज असल्याचं सांगण्यात आलं आहे.
२ कोटींचं घड्याळ यावेळी मिका सिंगला देण्यात आलं नाही. हे घड्याळ शाहरुख खान, सलमान खान आणि रणवीर सिंह यांना हे घड्याळ देण्यात आलं.
मिका सिंगल यावेळी घड्याळ देण्यात आलं पण ते त्या प्रकारचं नव्हतं. त्यामुळे त्यांना हे घड्याळ न भेटल्याच दुःख व्यक्त केलं आहे.
मिका सिंगने किती पेमेंट मिळालं याची माहिती दिली नाही. त्यांनी ५ वर्षापर्यंत बसून खाऊ शकतो असं यावेळी सांगितलं आहे.