Marathi

वर्ष 2024 मध्ये या 9 सेलिब्रेटींच्या घरी झाले चिमुकल्यांचे आगमन

Marathi

अमाला पॉल

अमाला पॉलच्या घरीही वर्ष 2024 मध्ये 11 जूनला एका चिमुकल्याचे आगमन झाले होते.

Image credits: Social Media
Marathi

विक्रांत मैसी

विक्रांतच्या घरी 7 फेब्रुवारीला एका चिमुकल्याचे आगमन झाले. विक्रांतने मुलाचे नाव वरदान असे ठेवले आहे.

Image credits: Social Media
Marathi

यामी गौतम

यामी गौतमने याच वर्षात 10 मे रोजी मुलाला जन्म दिला होता.

Image credits: Social Media
Marathi

वरुण धवन

वरुण धवनच्या मुलीचा जन्म 3 जून 2024 रोजी झाला होता. वरुणने मुलीचे नाव लारा ठेवले आहे.

Image credits: Social Media
Marathi

अलाना पांडे

अनन्या पांडेची बहीण अलाना पांडेच्या घरीही चिमुकल्याचे आगमन झाले.

Image credits: Social Media
Marathi

ऋचा चड्ढा

ऋचा चड्ढानेही याच वर्षात 16 जुलैला एका गोंडस मुलीला जन्म दिला.

Image credits: Social Media
Marathi

मसाबा गुप्ता

मसाबा गुप्ताने 11 ऑक्टोंबर 2024 ला एका मुलीला जन्म दिला होता.

Image credits: Social Media
Marathi

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माने अकायला 15 फेब्रुवारी 2024 ला जन्म दिला होता.

Image credits: Social Media
Marathi

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण आणि रणवीर कपूरच्या घरी 8 सप्टेंबरला चिमुकलीचे आगमन झाले.

Image credits: Social Media

सर्वात जास्त कमाई असलेला पुष्पा २ चित्रपट, ७ वर्षांचा मोडला विक्रम

सारा तेंडुलकरला सिडनी टेस्टसाठी कोणी आमंत्रण दिल, फोटोंनी केला कहर

पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडच्या सौंदर्याने पाण्यात लागते आग, फोटो पहा

'झुकेका नहीं साला', Pushpa 2 सिनेमाची 16 व्या दिवशी धुव्वादार कमाई