साउथ सिनेमातील कलाकारांसह त्यांच्या पत्नीही कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत राहतात. याच बद्दल पुढे जाणून घेऊया...
ज्यूनियर एनटीआरची पत्नी लक्ष्मी प्रणतिचा फॅमिली बिझनेस आहे.
अल्लू अर्जुन सध्या पुष्पा 2 सिनेमामुळे चर्चेत आहे. पण अभिनेत्याची पत्नी स्नेहा रेड्डी लग्नापूर्वी मॉडलिंग करायची.
दुलकिर सलमानची पत्नी अमल सुफिया व्यावसायिक आहे. रिपोर्ट्सनुसार, सुफिया इंटिरियर डिझाइनर आहे.
राम चरणची पत्नी उपासना अपोलो लाइफची उपाध्यक्ष आणि बी-पॉझिटिव्ह मॅगझीनची एडिटर इन चीफ आहे. उपासना 1130CR ची मालकीणही आहे.
थलापति विजयच्या पत्नीचे नाव संगीता सोर्नलिंगम आहे. संगीता पेशाने मीडियासंबंधित काम करायची. पण सध्या परिवाराकडे अधिक लक्ष देतेय.
साउथ स्टार सूर्याची पत्नी ज्योतिका प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने साउथसह हिंदीमधील काही सिनेमांमध्ये काम केले आहे.
साउथ इंडस्ट्रीमधील सर्वाधिक प्रसिद्ध कलाकार महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकर आहे. नम्रता एक प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे.
केजीएफ स्टार यशची पत्नी राधिका पंडित प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
'बेबी जॉन'च्या आधी 'थेरी'चे किती रिमेक बनले? बॉक्स ऑफिसवर किती कमाई?
मुकेश अंबानींच्या पार्टीचे सत्य आले बाहेर, काय आहे प्रमुख कारण?
वर्ष 2024 मध्ये या 9 सेलिब्रेटींच्या घरी झाले चिमुकल्यांचे आगमन
सर्वात जास्त कमाई असलेला पुष्पा २ चित्रपट, ७ वर्षांचा मोडला विक्रम