आतापर्यंत सर्वात जास्त कमाईचा विक्रम पुष्पा २ चित्रपटाने केला आहे.आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
पुष्पा २ चित्रपटाने पुष्पा २ ने ७ दिवसांमध्ये चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाची सर्व कमाई १०४६ कोटी रुपये झाली आहे.
पुष्पा २ चित्रपट १२०० कोटी रुपयांची कमाई करू शकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा चित्रपट जगभरात १६०० कोटींची कमाई करू शकतो.
पुष्पा २ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अल्लू अर्जुन आणि रश्मीने मनधना हे दोघेही आहेत. याव्यतिरिक्त इतर कलाकारांनी मजबूत भूमिका केली आहे.
पुष्पा २ चित्रपटाच्या हिरोवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटकेपासून सुटका मिळावी म्हणून जामिनासाठी अर्ज केला आणि सुटका झाली.