Entertainment

किरण आणि अनुपम यांची लव्ह स्टोरी आहे खास, वाचा कधी न ऐकलेला किस्सा

Image credits: @Anupam Kher instagram

किरण खेर यांचा वाढदिवस

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री किरण राव आज आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Image credits: social media

किरण खेर यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या

किरण आणि अनुपम खेर यांची पहिली भेट चंदीगड येथे झाली होती. त्यावेळी किरण आपली पहिले पती गौतमी बेरीमुळे खूप त्रस्त होते.

Image credits: @Anupam Kher instagram

अनुपम यांची प्रेमात फसवणूक

अनुपम खेर यांची प्रेमात फसवणूक झाली होती. यामुळेच अनुपम एका सच्च्या मैत्रीच्या शोधात होते. अशातच अनुपम यांना किरण भेटल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली.

Image credits: @Anupam Kher instagram

अनुपम यांच्या गर्लफ्रेंड

अनुप आणि किरण नाटकांमध्ये एकत्रित काम करत होते. यावेळी दोघांमध्ये अधिकच घट्ट मैत्री झाली. अशातच अनुपम आपल्याला कोणती तरुणी पसंत आहे अशा सर्व गोष्टी अनुपम यांना येऊन सांगायचे.

Image credits: @Anupam Kher instagram

नाटकादरम्यान रिलेशनशिपची सुरुवात

किरण यांना आपल्या मनातील गोष्ट अनुपम यांनी दीर्घकाळानंतर सांगितली. कोलकाता येथे एका शो नंतर अभिनेत्याने किरण यांच्यासमोर मनातील भावाना व्यक्त केल्या.

Image credits: @Anupam Kher instagram

विवाहित किरण यांना केले प्रपोज

अनुपम खेर यांनी किरण यांन प्रपोज केल्यानंतर त्यांना नाही म्हणू शकल्या नाहीत. यानंतर अनुपम यांनी पहिल्या नवऱ्याला घटस्फोट देण्याचे ठरविले.

Image credits: @Anupam Kher instagram

मुलावरील प्रेम

किरण यांचा मुलगा सिकंदरवर अनुपम खेर एका वडिलांप्रमाणे प्रेम करतात. आजही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात.

Image credits: @Anupam Kher instagram