BF च्या लव्ह लेटरचे Radhika ने पाहा काय केले, PHOTOS व्हायरल
Entertainment Jun 14 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
अनंत-राधिकाची क्रुज पार्टी
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचे दुसऱ्या प्री-वेडिंगचे आयोजन क्रुजवर करण्यात आले होते. यावेळीही जगभरातील प्रतिष्ठित व्यक्तींसह कलाकार, व्यावसायिकांनी उपस्थिती लावली होती.
Image credits: Instagram
Marathi
राधिकाचा क्रुज पार्टीवेळी लूक
क्रुज पार्टीवेळी राधिकाने घातलेल्या एकापेक्षा एक उत्तम ड्रेसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच राधिकाच्या पांढऱ्या रंगातील खास गाउनचे काही फोटो समोर आले आहेत.
Image credits: Instagram
Marathi
राधिकाचा खास गाउन
राधिकाचा पांढऱ्या रंगातील गाउन अत्यंत खास होता. रॉबर्ट वुन यांनी तयार केलेल्या गाउनवर अनंत अंबानीने लिहिलेले लव्ह लेटर छापण्यात आले होते.
Image credits: Instagram
Marathi
राधिकासाठी अनंतचे लव्ह लेटर
एका मुलाखतीवेळी राधिकाने म्हटले की, गाउनवर लव्ह लेटर छापण्यात आले आहे. जे अनंतने तिला 22व्या वाढदिवासानिमित्त लिहिले होते. यामध्ये अनंतने मनातील पत्रात भावना लिहिल्या होत्या.
Image credits: instagram
Marathi
राधिकाचा लूक
राधिकाच्या क्रुज पार्टीवेळच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास तिने काळ्या आणि पांढऱ्या रंगातील ऑफ शोल्डर असणाऱ्या कस्टमाइज गाउनची निवड केली होती. यामध्ये राधिका अत्यंत सुंदर दिसत होती.
Image credits: Instagram
Marathi
अनंत अंबानीचे आउटफिट्स
अनंत अंबानीने क्रुज पार्टीवेळी राधिकाच्या आउटफिट्सला मॅचिंग असा काळ्या रंगातील टक्सिडो सूट परिधान केला होता. यामध्ये अनंतही फार सुंदर दिसत हता. या दोघांचे फोटो सध्या व्हायरल झालेत.