Entertainment

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यनसह या कलाकारांनी वसूल केलीय एवढी Fees

Image credits: Social Media

कार्तिक आर्यनची फी

कार्तिक आर्यनने 'चंदू चॅम्पियन' सिनेमासाठी 25 कोटी रुपये फी घेतली आहे.

Image credits: Social Media

राजपाल यादव

प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवने सिनेमासाठी 2 कोटी रुपये फी घेतली आहे.

Image credits: Social Media

विजय राज

अभिनेता विजय राज यांनी चंदू चॅम्पियन सिनेमासाठी 70 लाख रुपये घेतले आहेत.

Image credits: Social Media

भुवन अरोडा

चंदू चॅम्पियन सिनेमात कार्तिक आर्यनही झळकणार आहे. कार्तिकने सिनेमासाठी 20-30 लाख रुपये फी घेतली आहे.

Image credits: Social Media

पलक लालवानी

चंदू चॅम्पियन सिनेमासाठी पलक लालवानीने 20-30 लाख रुपये फी घेतली आहे.

Image credits: Instagram