Marathi

Chandu Champion Day 1 : कार्तिक आयर्नच्या सिनेमाने किती कमावले?

Marathi

कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पिन' सिनेमाची मंद गतीने सुरुवात.

Image credits: Facebook
Marathi

सिनेमाला पहिल्या दिवशी 5 कोटी रुपयेही कमावता आले नाही.

Image credits: Facebook
Marathi

रिपोर्ट्सनुसार, चंदू चॅम्पियनने पहिल्याच दिवशी 4 कोटी रुपये कमावले.

Image credits: Facebook
Marathi

कोरोना काळानंतरचा कार्तिकचा हा सर्वाधिक वाईट ओपनिंग असलेला सिनेमा आहे.

Image credits: Facebook
Marathi

गेल्या 6 वर्षातील सिनेमांपैकी चंदू चॅम्पिनयची ओपनिंग दमदार नव्हती.

Image credits: Facebook
Marathi

सत्यप्रेम की कथा सिनेमाने पहिल्याच दिवशी 9.25 कोटी रुपये कमावले होते.

Image credits: Facebook
Marathi

2017 मध्ये कार्तिकच्या एखाद्या सिनेमाने केवळ 5 कोटीच कमावले होते.

Image credits: Facebook
Marathi

गेस्ट इन लंडन सिनेमाने ओपनिंग डे वेळी 2.10 कोटीच कमावले होते.

Image credits: Facebook
Marathi

सिनेमा पॅरालॉम्पिंक मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांची कथा आहे.

Image credits: Facebook
Marathi

चंदू चॅम्पियन सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केलेय.

Image credits: Facebook

BF च्या लव्ह लेटरचे Radhika ने पाहा काय केले, PHOTOS व्हायरल

किरण आणि अनुपम यांची लव्ह स्टोरी आहे खास, वाचा कधी न ऐकलेला किस्सा

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यनसह या कलाकारांनी वसूल केलीय एवढी Fees

एक चूक आणि 6 महिन्यांसाठी स्वत:ला विसरली होती Disha Patani