Kabir Das Jayanti 2024 : आज कबीरदास जयंती साजरी केली जातआहे. कबीरदास यांच्या दोह्यांमध्ये आयुष्याचा अर्थ आणि आयुष्यातील प्रत्येक दु:खावर उपाय दिला आहे. जाणून घेऊया संत कबीरदास यांचे प्रेरणादायी विचार सविस्तर...
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी सिन्ह आणि जहीर इक्बाचे येत्या 23 जूनला लग्न असल्याची चर्चा आहे. याआधी शत्रुघ्न सिन्हांनी घराला सुंदर रोषणाई केल्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
Relationship Crime : सध्या प्रेम, रिलेशनशिप याची व्याख्या बदलली गेली आहे. अलीकडल्या काळात एकतर्फी प्रेम अथवा प्रेमात फसवणूक झाल्याने चक्क जीव घेतल्याची प्रकरणे समोर आलेली आहेत. अशातच वसईत देखील प्रेयसीची दिवसाढवळ्या हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय.
रोहित सराफ, पश्मीना रोशन, जिब्रान खान आणि नैना अग्रवाल यांचा सिनेमा 'इश्क-विश्क रिबाउंड' नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच प्रेक्षकांना कसा वाटला सिनेमा या संदर्भातील प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत.
वट पौर्णिमेच्या सणाला हिंदू धर्मात फार महत्व आहे. या दिवशी वडाच्या झाडाची सौभाग्यवतींकडून पूजा करण्यासह नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यंदाच्या वटपौर्णिमेनिमित्त Wishes, Messages, HD Images आणि शुभेच्छापत्र शेअर करत सण साजरा करू शकता.
सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनाक्षीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. सोनाक्षीचा लग्नावेळी लूक कसा असेल अशा चर्चाही केल्या जात आहेत. अशातच तुम्हाला देखील लग्नसोहळ्यात चारचौघात उठून दिसायचे असल्यास सोनाक्षीसारखे ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता.
Sonakshi-Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. अशातच जहीरसह त्याच्या परिवाराची सिन्हांनी भेट घेतल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Yoga for Hair : केस गळतीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करु शकता. अशी काही योगासने आहेत ज्याच्या मदतीने केसांची वाढ आणि केस मजबूत होण्यास नक्कीच फायदा होईल. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
World Music Day 2024 : आज (21 जून) ‘वर्ल्ड म्युझिक डे’ साजरा केला जात आहे. अशातच इंडियन आयडलचा पहिला विजता ठरलेला मराठी मुलगा म्हणजेच अभिजित सावंत सध्या काय करतोय याबद्दल जाणून घेऊया…
World Music Day 2024 : आज जागतिक संगीत दिवस साजरा केला जात आहे. खरंतर, प्रत्येकाला संगीत वेगवेगळ्या पद्धतींचे ऐकायला आवडते. पण तुम्हाला माहितेय का, बॉलिवूडमधील 12 सिनेमांमध्ये चक्क भरभरून गाणीच आहेत. एका सिनेमात तब्बल 72 गाण्यांचा समावेश आहे.