Angarki Chaturthi 2024 : यंदा अंगारकी चतुर्थी 25 जूनला साजरी केली जाणार आहे. बुद्धीची देवता मानल्या जाणाऱ्या बाप्पाची अंगारकी चतुर्थीचे खास महत्त्व आहे. अशातच महाराष्ट्रातील गणपतीची काही अनोखी मंदिरे पाहणार आहोत.
Frizzy Hair Care in Monsoon Tips : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून केस ते त्वचेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अशातच फ्रिझी हेअरची पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी याबद्दलच्या काही खास टिप्स जाणून घेऊया.
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding : बॉलिवूडमधील दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालचे अखेर लग्न झाले आहे. लग्नानंतरचा कपलचा पहिला फोटो समोर आला आहे. अशातच अभिनेत्रीने लग्नानंतर सोशल मीडियावर मोठा बदल केल्याचे दिसून आले आहे.
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Reception : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचा अखेर विवाह झाला आहे. दोघांनी 23 जूनला रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केले. यानंतर कपलने शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शन पार्टी दिली आहे.
धर्म ग्रंथांमध्ये वैवाहिक आयुष्यासंदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यानुसार वागल्यास वैवाहिक आयुष्य आनंदित राहू शकते. अशातच पत्नीच्या कोणत्या चुका पती कधीच माफ करत नाही याबद्दल जाणून घेऊया…
‘बिग बॉस ओटीटी-3' ला सुरुवात झाली असून सर्व स्पर्धकांनी घरात प्रवेश केलाय. अशातच दिल्लीतील वडापाव गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली चंद्रिका दीक्षितही बिग बॉसची स्पर्धक झालीये. अशातच तिची वडापाव विक्री करुन किती कमाई होते हे जाणून घेऊया…
'कल्की 2898 एडी' सिनेमा प्रदर्शित होण्याची प्रत्येकजण आवर्जुन वाट पाहत आहे. अशातच नुकताच सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झालाय. पण सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच धुमाकूळ घालत आहे.
Monsoon Essentials in Bag : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाल आहेत. अशातच पावसाळ्यात घराबाहेर पडताना महिलांनी काही गोष्टी बॅगेत ठेवणे अत्यावश्यक आहेत. जेणेकरुन तुम्हाला त्या गोष्टी कोणत्याही स्थितीत कामी येऊ शकतील.
Sonakshi-Zaheer Wedding Update : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय शत्रुघ्न सिन्हांनी काही मोठे खुलासेही केले आहेत.
Thalapathy Vijay Birthday : साउथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता ज्याने आपल्याच पालकांशी खोट बोलून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. याशिवाय आपल्याच चाहत्याशी लग्नही केले. जाणून घेऊया साउथमधील सर्वाधिक फी घेणाऱ्या सुपरस्टारबद्दल अधिक...