Yogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीनिमित्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवल्याशिवाय योगिनी एकादशीच्या पूर्ण पूजेचे फळ मिळत नाही.
Kalki 2898 AD World Wide Collection : नाग अश्विन दिग्दर्शित कल्कि 2898 एडी सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. सिनेमाला संमीश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरीही वर्ल्ड वाइड कलेक्शनने धुमाकूळ घातला आहे.
Tips For Keeping Silver At Home : घरात कोणत्या गोष्टी कुठे ठेवाव्यात याचे एक स्थान ठरलेले आहे. एखाद्या विशिष्ट धातूपासून तयार केलेली वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवावी याचे देखील स्थान आहे. यामुळे घरातील चांदीच्या वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात हे पाहूया…
Kalki 2898 AD Review In Marathi : नाग अश्विन दिग्दर्शित कल्कि 2898 एडी सिनेमा गुरुवारी 27 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात प्रभास-दीपिका मुख्य भुमिकेत झळकले आहेत. वाचा सिनेमाचा संपूर्ण रिव्हू सविस्तर...
Hibiscus Lip Balm : बहुतांश महिलांचे सौंदर्य डोळे आणि ओठांमुळे अधिक वाढले जाते. गुलाबी ओठांसाठी वेगवेगळे उपाय करुनही काळवंडलेल्या ओठांची समस्या कमी होत नाही. अशातच तुम्ही गुलाबी ओठांसाठी घरच्याघरी जास्वंदीच्या फुलांपासून लिप बाम तयार करू शकता.
Kalki 2898 AD First Twitter Review : प्रभास आणि दीपिका पादुकोण स्टार कल्कि 2898 एडी सिनेमा गुरुवारी 27 जूनला जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासह युजर्सने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Why Kalki 2898 AD Release : प्रभास आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षीत सिनेमा कल्कि 2898 एडी गुरुवारी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. अशातच सिनेमा शुक्रवारएवजी गुरुवारी का प्रदर्शित करण्यात आला यावरुन प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत.
India vs England semi final match: भारत आणि इंग्लंड संघामध्ये 27 जूनला टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्या फेरीतील सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून सामना पाहता येणार आहे.
महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरु होणार आहे. हे सत्र येत्या 12 जुलैपर्यंत असणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून सरकारला राज्यातील शेतकरी कर्ज माफी ते आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
LK Advani Health Update : 96 वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली गेली आहे. यामुळे अडवाणी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दीर्घकाळापासून अडवाणी आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत आहेत.