व्यायामाशिवाय पोटावरील चरबी होईल कमी, करा हे 5 उपाय
Lifestyle Dec 14 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपाय
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक्सरसाइज करणे गरजेचे नाही. काही घरगुती उपाय करुन पोटावरील चरबी कमी करू शकता. याबद्दल पुढे जाणून घेऊया...
Image credits: Social Media
Marathi
ताजे अन्नपदार्थ खा
अत्याधिक तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळा. घरच्याघरी तयार करण्यात आलेले ताजे अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
Image credits: freepik
Marathi
पुरेशी झोप घ्या
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणेही फार महत्वाचे आहे. दररोज 7-8 तासांची झोप घ्या.
Image credits: social media
Marathi
जीरा पाणी
दररोज सकाळी जीर किंवा बडीशेपच्या पाण्याचे सेवन करा. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
पाकिटबंद फूड्सचे सेवन टाळा
तळलेले पदार्थ, पाकिटबंद पदार्थ किंवा साखरेचे सेवन करणे टाळा. प्रोसेस्ड फूड्समुळे पोटावरील चरबी वाढली जाऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
पाणी प्या
दिवसभरात 8-10 ग्लास पाणी प्यावे. जेणेकरुन शरिरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होईल आणि कॅलरीज कमी होतील. याशिवाय खाल्लेले अन्नपदार्थही व्यवस्थितीत पचतील.
Image credits: social media
Marathi
प्रोटीनचे सेवन
डाएटमध्ये अधिकाधिक प्रोटीनचा समावेश करावा. यामध्ये डाळी, अंडी आणि सोयासारख्या पदार्थांचा समावेश असावा. यामुळे मेटाबॉलिज्म सुधारण्यासह पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.
Image credits: Social media
Marathi
गट हेल्थमध्ये सुधारणा
प्रोबायोटिक्स जसे की, दही आणि ताकाचे सेवन करावे. यामुळे गट हेल्थ सुधारणे आणि पोटावरील चरबी कमी होईल.
Image credits: Social Media
Marathi
मेडिटेशन करा
अत्याधिक तणावामुळे शरिरातील हार्मोनमध्ये बदल होते. यामुळे पोटावरील चरबी वाढू शकते. अशातच मानसिक आरोग्य शांत राहण्यासाठी मेडिटेशन करणे देखील फार महत्वाचे आहे.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.