Marathi

पती-पत्नीने या 4 गोष्टींमध्ये एकमेकांशी मोकळेपणाने बोलावे

Marathi

या गोष्टींची घ्या काळजी

आचार्य चाणक्यांनुसार, पती-पत्नीने पुढील काही चार प्रकरणांमध्ये एकमेकांसोबत बोलताना लाज बाळगू नये.

Image credits: Getty
Marathi

कौतुक करा

काहीवेळेस नवविवाहित जोडपे एकमेकांचे कौतुक करण्यासाठी लाजतात. पण असे करू नये. पार्टरनचे खुलेपणाने कौतुक करावे.

Image credits: Getty
Marathi

एकमेकांच्या चुका सांगा

काही पती-पत्नी एकमेकांच्या चुका सांगण्यास घाबरतात. यामुळे नाते बिघडले जाऊ शकते असा विचार करतात. पण पती-पत्नीने असे अजिबात करू नये.

Image credits: Getty
Marathi

आजारांबद्दल सांगावे

काहीवेळेस पती-पत्नी एकमेकांना आपल्या आजारपणाबद्दल सांगण्यास संकोच करतात. असे करणे चुकीचे आहे.

Image credits: Getty
Marathi

एकमेकांसाठी समर्पणाची भावना

पत्नी-पतीने एकमेकांसाठी समर्पणाची भावना ठेवावी. यामुळे आयुष्यभर नाते टिकून राहण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

खुलेपणाने हक्क गाजवा

पती-पत्नीने एकमेकांवर खुलेपणाने हक्क गाजवला पाहिजे. यामुळे प्रेम आणि नाते अधिक मजबूत होण्यास मदत होते.

Image credits: Getty

सैलरी येताच होईल गायब!, क्रेडिट कार्ड वापरताना टाळा या 10 चुका

घरात आणा नैसर्गिक सौंदर्य; २०२४ मधील ६ सर्वोत्तम कृत्रिम रोपे

लवकरच एटीएममधून काढता येणार पीएफचे पैसे, जाणुन घ्या अधिक माहिती

Whatsapp Security: व्हॉट्स ॲप कॉल वरून काढता येईल लोकेशन, सावध व्हा