Marathi

अल्लू अर्जुनची गळाभेट घेत रडली पत्नी, पाहा भावूक क्षणाचे PICS

Marathi

तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनने घर गाठत परिवाराची भेट घेतली.

Image credits: instagram
Marathi

पत्नी स्नेहा रेड्डीने अल्लू अर्जुनला मिठी मारत रडली.

Image credits: instagram
Marathi

अल्लू अर्जुनने घरी आल्यानंतर चाहत्यांचीही भेट घेतली.

Image credits: instagram
Marathi

अल्लू अर्जुन पत्रकार परिषद घेणार असल्याचे बोलले जात आहे.

Image credits: instagram
Marathi

पुष्पा 2 च्या प्रीमियरवेळी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली.

Image credits: instagram
Marathi

महिलेच्या मृत्यूप्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती.

Image credits: instagram
Marathi

पुष्पा-2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे.

Image credits: instagram
Marathi

सिनेमाने जगभरात 9 दिवसात 1080 कोटींची कमाई केली आहे.

Image credits: instagram
Marathi

भारतीय बॉक्स ऑफिसवर सिनेमाने 762.1 कोटी कमावलेत.

Image credits: instagram

Pushpa 2: अल्लू अर्जुनने २०२४ मध्ये केले मोठे कांड, जेलमध्ये जाऊन आला

Year Ender 2024: यावर्षी ही १० गाणी ठरली लोकप्रिय

पुष्पाच नव्हे तर या साऊथ चित्रपटाचाही धमाका! २ आठवड्यात रचला इतिहास

'या' अभिनेत्यांनी एकेकाळी वॉचमन, वेटर, शेफ म्हणून केले काम