Marathi

लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट 8 ट्रेन्डी Ivory Salwar Suits, पाहा डिझाइन

Marathi

गोटा पट्टी आयव्हरी गरारा

फ्लोरल हँड वर्क आणि मिरर वर्क करण्यात आलेला गोटा पट्टी आयव्हरी गरारा लग्नसोहळ्यासाठी बेस्ट पर्याय आहे.अशाप्रकारचा गरारा 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.

Image credits: pinterest
Marathi

फ्लोरल प्रिंट आयव्हरी शरारा

लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी फ्लोरल प्रिंट आयव्हरी शरारा बेस्ट आहे. यावर सोनेरी रंगातही डिझाइन करण्यात आली आहे.

Image credits: pinterest
Marathi

पाकिस्तानी स्टाइल आयव्हरी सूट

आयव्हरी रंगातील सूटसाठी पाकिस्तानी स्टाइलचा पर्याय निवडू शकता. स्टनिंग आणि सिंपल लूकही लग्नसोहळ्यात तुमचे सौंदर्य खुलवेल.

Image credits: pinterest
Marathi

जरी वर्क आयव्हरी सूट

सध्या लग्नसोहळ्याचे दिवस सुरू असल्याने यावेळी अशाप्रकारचा जरी वर्क करण्यात आलेला आयव्हरी सूट खरेदी करू शकता. या सूटवर नेटची ओढणी देण्यात आली आहे.

Image credits: pinterest
Marathi

अफगानी स्टाइल अनाकरली आयव्हरी सूट

सध्या अनारकली सूटचा खूप ट्रेन्ड आहे. आयव्हरी रंग लग्नसोहळ्यात तुम्हाला रॉयल लूक देतो. अशातच अफगानी स्टाइल अनारकली आयव्हरी सूट खरेदी करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

सितारा वर्क आयव्हरी पँट सूट

सध्या सितारा वर्क आयव्हरी पँट सूटही लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी ट्राय करू शकता. यामध्ये कॉन्ट्रास्ट कलर छान दिसतील.

Image credits: pinterest
Marathi

जॅकेट अंगरखा स्टाइल आयव्हरी सूट

जॅकेट अंगरखा स्टाइल आयव्हरी सूट करीना कपूरसारखा जॅकेट अंगरखा स्टाइल आयव्हरी सूट लग्नसोहळ्यावेळी परिधान करु शकता. यावर मोत्याची ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: instagram

पार्टीवर वर्चस्व गाजवते ही ज्वेलरी, वेस्टर्न लूक बनवेल सुपर ग्लॅमरस!

Chanakya Niti: २०२५ मध्ये यशस्वी होण्यासाठी १० नियमांचे करा पालन

Winter Care: हिवाळ्यात त्वचेची कोणती काळजी घ्यावी, उपाय जाणून घ्या

पोटात साचलेली घाण होईल साफ, चपातीचे पीठ मळताना मिक्स करा या 7 गोष्टी